Jhagmag Jhagmag Rat Sajali Krisna Bhajan Hindi Lyrics | झगमग झगमग रात सजली कृष्णा भजन हिंदी लिरिक्स |
Jhagmag Jhagmag Rat Sajali Krisna Bhajan Hindi Lyrics
| झगमग झगमग रात सजली कृष्णा भजन हिंदी लिरिक्स |
झगमग झगमग रात सजली
पावसाच्या सरीतुन आली बिजली
झगमग झगमग रात सजली
पावसाच्या सरीतुन आली बिजली
टकमक टकमक बाललीला
दे ग सखी दे ग झोका पाळण्याला
झगमग झगमग ..
ढगांच्या अदन चंद्र हसला
आकाशी तार्याचा रास रंगला
कृष्णा जानमाल बाई कृष्णा जानमाल
कृष्णा जानमाल बाई कृष्णा जानमाल
झगमग झगमग ..
गोविन्द गया कोणी गोपाल गया
यशोदेच्या गया तान्हया बाला
मुकुंद गया कुणी मोहन गया
देवकीनदं मुरलीवाला
बेधुंद श्वसन चढली नाश
नासनसतून घूमे ढोल ताश
बेधुंद श्वसन चढली नाश
नासनसतून घूमे ढोल ताश
माहौल बस्तीचा वेदपीस
झुळत्या पटकनी नातल्या दिशा
लगबग लगबग चले आँगणि
लागु नए दृष्ट , तीत लवली कुणी
टकमक टकमक बाललीला
दे ग सखी दे ग झोक पाळण्याला
ढगांच्या अदन चंद्र हसला
आकाशी तार्यांचा रास रंगला
कृष्णा जानमाल बाई कृष्णा जानमाल
कृष्णा जानमाल बाई कृष्णा जानमाल
झगमग झगमग ..
हो .. मोहन मुरलीधर … नटखट गिरिधर .. संग तरी कुठावर .. पुकारू तुला
अपराध जाहले फार .. पाप आधे भारम्भर .. कराया ये उद्धार .. सकदे तुला
हो ..तूच शाम तूच राम .. नरसिंव्ह परशुराम .. घ्यावा पुनः अवतार .. तसाच भला
हैट देइ मदतीला .. साथ द्यावी सोबतीला .. कालरातील मार्ग दैवी आम्हाला
गोविंद बोलो हरी गोपाल बोलो
राधारमण हरी गोपाल बोलो
गोविंद बोलो हरी गोपाल बोलो
राधारमण हरी गोपाल बोलो
याद याद ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत
अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम